तरूणाच्या खूनाचा प्रयत्न करणारे तिघे भाऊ जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2022 Ahmednagar News :-  तलवार, कुर्‍हाड व लाकडी दांडक्याने तरूणावर हल्ला करणारे आरोपी सागर दीपक देठे, राहुल दीपक देठे, निलेश देठे (सर्व रा. नालेगाव, अहमदनगर) यांना तोफखाना पोलिसांनी अटक केली आहे. तिघे भाऊ असून त्यांनी सोमवारी रात्री नालेगावातील वारूळाचा मारूती कमानीजवळ अनिल लक्ष्मण गायकवाड (वय 32 रा. माळीवाडा, अहमदनगर) या … Read more