बिग ब्रेकिंग : राहुल गांधींचे संसद सदस्यत्व रद्द ! सहा वर्षांसाठी निवडणूक लढविण्यासही अपात्र
काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मोठा धक्का बसला आहे. लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांचे संसद सदस्यत्व रद्द केले आहे. खरं तर, सुरत कोर्टाने गुरुवारी राहुल गांधींना मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरवलं आणि त्यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावली. राहुल गांधी केरळमधील वायनाडमधून खासदार होते. लोकप्रतिनिधी कायद्यानुसार, खासदार आणि आमदारांना कोणत्याही परिस्थितीत 2 वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झाली असेल, … Read more