अहमदनगर ब्रेकींग : रेखा जरेंच्या वकिलांना वाटतेय ‘ही’ भीती, म्हणाले मला…

Ahmednagar News:अहमदनगरमधील यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांच्या हत्याकांड प्रकरणात फिर्यादीतर्फे बाजू मांडणारे वकील अ‍ॅड. सचिन पटेकर यांनी घातपातीची भीती व्यक्त केली आहे. आपण चालवत असलेल्या खटल्यांतील आरोपी अगर त्यांच्या समर्थकांकडून जीवाला धोका आहे. त्यामुळे आपल्याला निशुल्क पोलिस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे केली आहे. रेखा जरे हत्याकांड, … Read more