ऑनलाईन फसवणूक झाल्यास पैसे मिळतात परत; कसे…

अहमदनगर Live24 टीम, 11 मार्च 2022 Ahmednagar News :- येथील सायबर पोलीस ठाण्यात फसवणूकीच्या अनेक तक्रारी दाखल होतात. अलिकडच्या काळात यामध्ये वाढ झाली आहे. मात्र सायबर पोलिसांकडून त्यावर चांगले काम सुरू असून लोकांचे गेलेले पैसे परत मिळून दिले जात आहे. फोन-पे करताना दुसर्‍याच्या खात्यावर गेलेले 50 हजार रूपये सायबर पोलिसांमुळे परत मिळाले. तसेच क्रेडिट कार्डमधून … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : एक कोटींच्या गुटख्यात 11 आरोपी; 10 गजाआड !

Ahmednagar Breaking

अहमदनगर Live24 टीम,  17 फेब्रुवारी 2022 :- कोतवाली पोलिसांनी बुधवारी रात्री बोल्हेगाव परिसरात पकडलेल्या एक कोटीच्या गुटख्याप्रकरणी 11 जणांविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात भादंवि कलम 328, 272, 273, 188, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 10 जणांना अटक केली असून त्यांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. एक कोटी एक लाख 56 हजार 720 … Read more

‘ऐनी डेस्क’ डाऊनलोड केल्याने गेले दोन लाख; सायबर पोलिसांंच्या सतर्कतेमुळे 90 हजार मिळाले परत

अहमदनगर Live24 टीम,  14 फेब्रुवारी 2022 :-  ‘ऐनी डेस्क’ अ‍ॅप आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करून त्याचा अ‍ॅक्सेस दुसर्‍याला दिल्यानंतर फसवणूक झाल्याच्या घटना घडत आहेत. येथील सायबर पोलीस ठाण्यात तक्रारी प्राप्त होत आहेत. केडगाव उपनगरात राहणार्‍या एका व्यक्तीने ‘ऐनी डेस्क’ अ‍ॅप डाऊनलोड करून त्यावर बँक खात्याची माहिती भरल्याने त्यांच्या खात्यातून एक लाख 98 हजार रूपये गेले. त्यातील … Read more