Rahul Kalate : राहुल कलाटे यांचा होणार शिवसेनेत प्रवेश
Rahul Kalate : महापालिकेतील शिवसेनेचे माजी गटनेते राहुल कलाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. तत्पूर्वी त्यांनी समर्थक माजी नगरसेवकांसह मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली आहे. परंतु, अद्याप कलाटे यांचा अधिकृत प्रवेश झालेला नाही. राहुल कलाटे माजी शिवसेना शहराध्यक्ष आणि पालिकेतील माजी गट नेते आहेत. शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर त्यांनी अद्याप कोणतीही … Read more