सात वर्षापूर्वी अपहरण झालेल्या मुलीबद्दल खळबळजनक माहिती समोर !
अहमदनगर Live24 टीम, 17 फेब्रुवारी 2022 :- सात वर्षापूर्वी अपहरण झालेल्या मुलीचा व आरोपीचा शोध घेण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला यश आले आहे. आरोपी राहुल सिंग गौंड (रा. कटरा, बलखेडा ता. पाटण जि. जबलपूर, मध्यप्रदेश), अपहृत मुलगी व त्यांच्या दोन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेत एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. दि. २३ सप्टेंबर २०१५ रोजी … Read more