अहमदनगर ब्रेकिंग : मित्राला सोडवायला निघालेल्या तीन मित्रांचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू !
अहमदनगर Live24 टीम, 13 फेब्रुवारी 2022 :- आपल्या मित्राला सोडवायला निघालेल्या तीन युवक मित्रांचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज रविवार दि१३ रोजी रात्री एक ते दीड वाजण्याच्या सुमारास श्रीगोंदा काष्टी रोडवर हॉटेल अनन्या जवळ घडली आहे राहुल सुरेश आळेकर वय २२,केशव सायकर वय २२,आकाश रावसाहेब खेतमाळीस वय१८ अशी अपघातात मृत्यू पावलेल्या तरुणांची नावे … Read more