राहुरीच्या बाजारात झेंडूचे भाव गडगडले : आवक वाढल्याने झाला परिणाम
Rahuri market : राहुरीच्या बाजारात दसरा सणासाठी झेंडू फुलांची आवक मोठ्या प्रमाणावर वाढल्याने झेंडूचे दर घसरले; मात्र शेवंतीचे भाव टिकून आहेत. तालुक्यात यावर्षी झेंडू फुलांची मोठ्या प्रमाणावर लागवड झाली होती. मोठ्या आशेने सणावाराला फुलाचे भाव वाढतील व दोन पैसे मिळतील, या आशेने शेतकऱ्यांनी लागवड केली; पण भाव गडगडल्याने शेतकरी हवालदिल झाला असून खर्चाचा ताळमेळ बसणे … Read more