साखर कारखान्याच्या माजी संचालकाच्या बंगल्यावर धाडसी दरोडा

अहमदनगर Live24 टीम, , 03 फेब्रुवारी 2022 :-  राहुरी तालुक्यातील ब्रांम्हणगाव भांड परीसरातील तनपुरे कारखान्याच्या माजी संचालकांच्या बंगल्यावर धाडसी दरोडा पडला असून अंदाजे १४ तोळे सोने व रोख रक्कम चोरट्यांनी चोरून पोबारा केला आहे. दरोडाा पडत असताना घरातील महिला उठली असताना चोरट्याने सत्तूर दाखवून धमकावत हि धाडसी चोरीची घटना घडलीय…… तर दुसरीकडे राहुरी शहरात देखील … Read more

आजी-आजोबांनी पैसे दिले नाही म्हणून ‘तिला’ ठेवले डांबून

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2022 :-  तुझ्या आजी-आजोबांनी आमचे पैसे दिले नाही तर तू माझ्याशी लग्न कर असे म्हणत एका पंधरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिला डांबून ठेवल प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. चाळीसगाव तालुक्यातील एक पंधरा वर्षाची अल्पवयीन मुलगी तिच्या आजी आजोबा सोबत राहुरी तालुक्यात कामासाठी आली असताना … Read more

अहमदनगर : ‘त्या’ निलंबित पोलीस अधिकार्‍याविरूध्द न्यायालयात दोन दोषारोपपत्र दाखल

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2022 :-  डिग्रस (ता. राहुरी) येथील महिलेच्या कुटुंबाला वेठीस धरणारा व पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्यावर गोळीबार करणारा निलंबित पोलीस अधिकारी सुनील लक्ष्मण लोखंडे (रा. शिवानंद गार्डन हौसिंग सोसायटी, वानवडी, पुणे) याच्याविरूध्द राहुरी न्यायालयात दोन दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. पोलीस उपअधीक्षक अजित पाटील (नगर ग्रामीण) यांनी आरोपी लोखंडे विरोधात … Read more

मटणाचा सुरा घेऊन त्यांचा तरुणावर जीवघेणा हल्ला; या ठिकाणची धक्कादायक घटना

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2022 :- राहुरी तालुक्यातील कानडगाव येथे बोकड कापण्याच्या कारणावरून चार आरोपीने संगनमत करून सलमान सय्यद या तरूणाला बोकड कापण्याची सुरीने मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी सलमान नसीर सय्यद (वय 19 वर्ष, रा. कानडगाव, ता. राहुरी) या तरूणाने फिर्याद दिली असून राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला … Read more

उसण्या पैशावरून महिलेला जिवे मारण्याची धमकी

अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2021 :-  तुमच्या मुलाला हात उसणे दिलेले पैसे परत द्या. नाहीतर तुमचे घर माझ्या नावावर करून द्या. असे म्हणत आरोपी सतीश वाघ याने एका वयोवृद्ध महिलेला मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली.(Ahmednagar Crime) ही घटना २७ डिसेंबर रोजी राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथे घडली आहे. तस्लीम बेगम मशीहूल हसन खान … Read more

चार वाहनांच्या भीषण अपघातामध्ये तीन जण जागीच ठार

अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2021 :-  नगर-मनमाड महामार्गावर गुहा गावाजवळील गुहापाटाच्या पुढे चार वाहनांच्या भीषण अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला. ठार झालेल्यांमध्ये एका महिलेचा समावेश आहे.(Ahmednagar accident news) गुरूवारी रात्रीच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या अपघातात दहा जण जखमी झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, शिर्डीहून शिंगणापूरकडे साईभक्तांना घेऊन जाणारी भाडेपट्ट्याने चालणारी क्रूजर … Read more

आरोपींच्या अटकेसाठी एसपी कार्यालयासमोर उपोषण

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2021 :-  राहुरी पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल होऊनही अद्याप त्यांना अटक होत नसल्याच्या निषेधार्थ भीम आर्मी संघटनेच्यावतीने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर गुरूवारपासून उपोषण सुरू केले आहे.(SP Office) यामध्ये राहुरी तालुकाध्यक्ष सनी काकडे, महासिचव बाबासाहेब गायकवाड, राधाकिसन पाळंदे, गणेश पाळंदे, विजय पाळंदे आदी सहभागी झाले आहेत. जिल्हा पोलीस अधिक्षकांना देण्यात … Read more