अहिल्यानगरमध्ये आणखी एक बनावट दिव्यांग प्रमाणपत्राचा घोटाळा उघड, दिव्यांग नसतानाही प्रमाणपत्र मिळवून चार जणांनी घेतला निराधार योजनेचा लाभ

Ahilyanagar News: अहिल्यानगर- राहुरी तालुक्यात बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांचा आणखी एक घोटाळा समोर आला आहे. चार व्यक्तींना दिव्यांग नसतानाही जिल्हा रुग्णालयाने २०१८, २०२१ आणि २०२२ मध्ये कर्णबधीरतेची प्रमाणपत्रे दिल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रमाणपत्रांच्या आधारे संजय गांधी निराधार योजना आणि देवळाली नगरपरिषदेच्या निधीचा लाभ या व्यक्तींनी घेतला. सावली दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब महापुरे यांनी … Read more

राहुरीकरांसाठी आनंदाची बातमी! आमदार शिवाजी कर्डिले यांच्या पुढाकाराने पाण्याचा प्रश्न सुटणार, पाणी योजनांना मोठा निधी मंजूर

राहुरी- तालुक्यातील कुरणवाडीसह १९ गाव आणि बारागाव नांदूर व १४ गाव पाणीपुरवठा योजनांच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्याचं आश्वासन आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी दिलं आहे. जिल्हा बँकेचे चेअरमन असलेल्या कर्डिले यांनी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी संपर्क साधून या योजनांसाठी निधीची मागणी केली. कुरणवाडी आणि बारागाव नांदूर योजनांच्या पदाधिकाऱ्यांनी कर्डिले यांची भेट … Read more