Good News: कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी ! नोव्हेंबरमध्ये खात्यात जमा होणार ‘इतके’ पैसे; वाचा सविस्तर माहिती

Good News:  केंद्रीय कर्मचार्‍यांना (Central employees) दुर्गापूजेवर (Durga Puja) मोठी भेट मिळाली आहे. आता सरकारने (government) 10 लाखांहून अधिक रेल्वे कर्मचाऱ्यांनाही (railway employees) मोठी भेट दिली आहे. त्याचा महागाई भत्ता (DA) 4 टक्क्यांनी वाढला आहे. आता ते 34 टक्क्यांवरून 38 टक्के झाले आहे. सप्टेंबरमध्ये महागाई भत्त्यात वाढ मंजूर रेल्वे बोर्डाचे उपसंचालक (वेतन आयोग-VII आणि HRMS) … Read more