गुड न्यूज….! कोल्हापूर – वैभववाडी रेल्वे मार्ग प्रकल्पाला मिळाली गती, मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेत ‘हे’ महत्वाचे आदेश

Railway News

Railway News : भारतीय रेल्वेचे नेटवर्क हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क म्हणून ओळखले जाते. विशेष म्हणजे देशातील रेल्वे नेटवर्क सातत्याने विस्तारत आहे. महाराष्ट्रातही गेल्या काही वर्षांमध्ये रेल्वेचे अनेक नवीन मार्ग विकसित झाले आहेत. तसेच काही रेल्वे मार्गांची कामे प्रस्तावित आहेत. असाच एक प्रस्तावित रेल्वे मार्ग म्हणजे कोल्हापूर वैभववाडी रेल्वे मार्ग. या प्रकल्पासाठी … Read more

पुणे, अहिल्यानगर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! 19 डिसेंबर पासून सुरू होणार नवीन रेल्वेगाडी, 16 स्टेशनवर थांबणार

Pune Railway News

Pune Railway News : पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ हे दोन विभाग एकमेकांना कनेक्ट करण्यासाठी रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून स्पेशल ट्रेन चालवण्याची घोषणा करण्यात आली आहे. पुणे ते नागपूर दरम्यान ही नवीन रेल्वे गाडी सुरू होणार असून या नव्या रेल्वे गाडीमुळे दोन्ही महानगरांमधील प्रवाशांना फायदा … Read more

रेल्वे प्रवाशांसाठी Good News ! मुंबईवरून ‘या’ शहरासाठी सुरू होणार नवीन एक्सप्रेस, 19 डिसेंबर पासून धावणार

Railway News

Railway News : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. खरे तर अलीकडेच कोकण रेल्वे मार्गाचे पावसाळी वेळापत्रक संपलय आणि या रेल्वे मार्गावर आता नियमित वेळापत्रक सुरू झाले आहे. नियमित वेळापत्रकामुळे रेल्वे गाड्यांच्या फेऱ्या वाढल्या आहेत तसेच स्पीड मध्ये पण वाढ झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना जलद आणि सुरक्षित प्रवास करता येतोय. दरम्यान राज्यातील … Read more

दिल्लीकडून पुन्हा महाराष्ट्राचा अपेक्षाभंग ! मुंबई – दिल्ली नाही तर दिल्लीहुन ‘या’ शहरासाठी धावणार पहिली वंदे भारत स्लीपर

Vande Bharat Sleeper Train

Vande Bharat Sleeper Train : भारतातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन महाराष्ट्रातून धावणार असल्याच्या बातम्या तुम्ही मध्यंतरी वाचल्या असतील. मीडिया रिपोर्ट्स मध्ये देशातील पहिली वंदे भारत स्लीपर सर्वाधिक व्यस्त मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई – दिल्ली मार्गावर चालवली जाणार असल्याचा दावा केला जात होता. मात्र आता या संदर्भात एक नवीन आणि अगदीच धक्कादायक बातमी समोर … Read more

पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! वंदे भारत एक्सप्रेसनंतर आता सुरू होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन

Pune Railway News

Pune Railway News : पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. वंदे भारत एक्सप्रेस नंतर आता आणखी एक नवीन एक्सप्रेस ट्रेन पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाला कनेक्टिव्हिटी देणार आहे. पुण्याहून विदर्भाला जाणाऱ्या प्रवाशांसाठी विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा एक महत्त्वाचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. पुणे–नागपूर या व्यस्त मार्गावर वाढत्या प्रवासी गर्दीचा … Read more

ब्रेकिंग : मुंबईहुन थेट ‘या’ शहरापर्यंत धावणार लोकल ! Railway चा मोठा निर्णय

Mumbai Railway

Mumbai Railway : मुंबई अन मुंबई उपगरात राहणाऱ्यांसाठी लोकल म्हणजे लाईफलाईन. दरम्यान राजधानी मुंबईतील या लाईफ लाईनचे नेटवर्क गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यामुळे मुंबईकरांना एक जागतिक दर्जाची कनेक्टिव्हिटी उपलब्ध झाली आहे. दरम्यान नजीकच्या भविष्यात लोकलचा विस्तार थेट नाशिक पर्यंत होणार असे संकेत मिळू लागले आहेत. रेल्वे प्रशासनाने अलीकडेच एका महत्त्वाच्या प्रकल्पाला मंजुरी … Read more

अहिल्यानगरमधील रेल्वे प्रवाशांसाठी Good News! तिरुपतीसाठी नवीन एक्सप्रेस ट्रेनला मंजुरी, वाचा सविस्तर

Nagar Railway News

Nagar Railway News : अहिल्यानगर, नाशिकसहित उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी तिरुपती बालाजी येथे दर्शनाला जाणाऱ्या भक्तांसाठी खास ठरणार आहे. खरे तर रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्रातून अर्थात शिर्डी वरून तिरुपती बालाजी साठी स्पेशल गाडी सुरू करण्यात आली होती. या स्पेशल गाडीला भाविकांच्या माध्यमातून चांगला प्रतिसाद … Read more

मोठी बातमी ! महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी सुरू होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, ‘या’ 17 Railway Station वर थांबा मंजूर

Railway News

Railway News : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक खास बातमी समोर आली आहे. खरंतर, लवकरच नव्या वर्षाला सुरुवात होणार आहे. दरम्यान, नव्या वर्षाच्या निमित्ताने रेल्वे प्रशासन सुद्धा सज्ज झाले आहे. रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून ख्रिसमस, नाताळ आणि नववर्ष सणाच्या काळात पर्यटन, नातेवाईक भेटी आणि सुट्टीनिमित्त फेस्टिवल स्पेशल ट्रेन सुरू करण्यात येणार आहे. खरंतर नववर्षाच्या निमित्ताने दरवर्षी रेल्वेने … Read more

नाशिक-अहिल्यानगर-पुणे रेल्वेमार्ग बदलल्याने कोणते तोटे सहन करावे लागतील ? वाचा…

Pune - Nashik Railway

Pune – Nashik Railway : नाशिक ते पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. खरंतर या दोन महानगर दरम्यान सध्या कोणताच थेट रेल्वे मार्ग अस्तित्वात नाही. यामुळे प्रवाशांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतोय. दरम्यान प्रवाशांची हीच अडचण लक्षात घेता रेल्वे मंत्रालयाच्या माध्यमातून या दोन्ही महानगरा दरम्यान नवा रेल्वे मार्ग प्रस्तावित करण्यात … Read more

गाणगापूर, अक्कलकोट, सोलापूर, पुणे सह ‘या’ 9 स्टेशनवरून धावणार नवीन एक्सप्रेस ट्रेन ! कस असणार वेळापत्रक?

Railway News

Railway News : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. मध्य रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून नवीन विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याची मोठी घोषणा करण्यात आली आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की केलं काही दिवसांपासून राज्यात आणि देशात भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाची जोरदार चर्चा सुरू आहे. सहा डिसेंबर 2025 रोजी डॉक्टर … Read more

मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! नांदेड, छत्रपती संभाजीनगर मार्गे धावणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, कस असणार वेळापत्रक?

Maharashtra Railway News

Maharashtra Railway News : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. ही बातमी मराठवाड्यातील प्रवाशांसाठी अधिक खास ठरणार आहे. कारण की, दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाने 6 डिसेंबर रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने एका विशेष गाडीचे नियोजन केले आहे. ही गाडी मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांसाठी खास ठरणार आहे. या गाडीचा मनमाड व … Read more

मुंबई ते कोल्हापूर दरम्यान धावणार नवीन एक्सप्रेस ट्रेन ! ‘ह्या’ 15 रेल्वे स्टेशनवर थांबणार ट्रेन

Mumbai - Kolhapur Railway

Mumbai – Kolhapur Railway : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी कोल्हापूर – मुंबई रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अधिक महत्त्वाची ठरणार आहे. खरे तर, महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने राज्यातील हजारो लाखो आंबेडकरी अनुयायी राजधानी मुंबईत गर्दी करणार आहेत. दरम्यान मुंबई दाखल होणाऱ्या याच अनुयायींसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. … Read more

मुंबई, नागपूर, अमरावतीसह महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमधील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज ! रेल्वे प्रशासन सुरू करणार 3 नवीन एक्सप्रेस ट्रेन

Maharashtra Railway News

Maharashtra Railway News : महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. तुम्ही पण उद्या प्रवासाचा प्लॅन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास ठरणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की दरवर्षी महापरिनिर्वाण दिनानिमित्त राजधानी मुंबईत आंबेडकरी चळवळीच्या लोकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. दरवर्षी मुंबईत महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने आंबेडकरी अनुयायांची मोठी गर्दी होत असते. दरम्यान … Read more

वंदे भारत स्लीपर ट्रेनचा रूट झाला कन्फर्म ? ‘या’ मार्गावर धावणार देशातील पहिली स्लीपर वंदे भारत, रूट पहा..

Vande Bharat Sleeper Train

Vande Bharat Sleeper Train : वंदे भारत एक्सप्रेसनंतर आता रेल्वे प्रवाशांसाठी या गाडीचे स्लीपर व्हर्जन लॉन्च केले जाणार आहे. खरंतर स्लीपर वंदे भारतची चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे. सद्यस्थितीला देशात चेअर कार प्रकारातील वंदे भारत ट्रेन सुरू आहेत. ही वंदे भारत देशातील जवळपास सर्वच महत्त्वाच्या राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये धावत आहे. आपल्या महाराष्ट्रात सुद्धा … Read more

मोठी बातमी ! महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांना मिळणार मोठा दिलासा, ‘या’ शहरात तयार होणार नवीन रेल्वेस्थानक

Maharashtra Railway News

Maharashtra Railway News : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबई शहराला लवकरच एका नव्या रेल्वेस्थानकाची भेट मिळणार आहे. मुंबईला मिळणाऱ्या या नव्या रेल्वेस्थानकामुळे प्रवाशांचा प्रवास आणखी सोयीचा होईल अशी आशा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चिखलोली येथे हे नवीन स्थानक विकसित होणार आहे. बदलापूर आणि अंबरनाथ … Read more

तिरुपती बालाजीला जाणाऱ्या भक्तांसाठी गुड न्यूज ! महाराष्ट्रातील ‘या’ शहरातून चालवली जाणार विशेष ट्रेन

Railway News

Railway News : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. तुम्ही येत्या काळात तिरुपती बालाजी दर्शनासाठी जाणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अधिक महत्त्वाची ठरणार आहे. तिरुपती बालाजी हे भारतातील एक प्रसिद्ध मंदिर. येथे संपूर्ण जगभरातील भाविक दर्शनासाठी येत असतात. महाराष्ट्रातून तिरुपती ला जाणाऱ्यांची संख्या देखील फारच उल्लेखनीय आहे. खरंतर तिरुपती बालाजीला दर्शनासाठी … Read more

ब्रेकिंग : महाराष्ट्रातील ‘या’ दोन शहरांना मिळणार वंदे भारत एक्सप्रेसची भेट !

Vande Bharat Express

Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे. खरे तर वंदे भारत एक्सप्रेस ही 2019 मध्ये सुरू झालेली एक संपूर्ण स्वदेशी बनावटीची सेमी हाय स्पीड ट्रेन. या गाडीची सुरुवात 2019 मध्ये झाली असून आत्तापर्यंत जवळपास सर्वच राज्यांमध्ये या गाडीचे नेटवर्क विस्तारलेले आहे. महाराष्ट्राला ही आत्तापर्यंत बारा वंदे भारत एक्सप्रेस … Read more

खुशखबर….! पुणे-रीवा नवीन एक्सप्रेस ट्रेन अहिल्यानगरमार्गे धावणार, उद्या रेल्वेमंत्री दाखवणार हिरवा झेंडा, कस असणार वेळापत्रक ?

Pune Railway News

Pune Railway News : अहिल्यानगर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. रेल्वे मंत्रालयाने पुणे ते रिवादरम्यान सुरू करण्यात येणारी नवीन एक्सप्रेस ट्रेन अहिल्यानगर मार्गे चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे अहिल्यानगर मधून थेट मध्य प्रदेश ला जाता येणार आहे आणि ही नगरमधून थेट मध्य प्रदेशात जाणारी पहिलीच एक्सप्रेस ट्रेन ठरणार आहे. त्यामुळे या … Read more