आनंदाची बातमी ! मध्य रेल्वेतर्फे मुंबईत ‘या’ रिक्त पदासाठी निघाली भरती, थेट मुलाखतीने होणार उमेदवाराची निवड, वाचा डिटेल्स

Indian Railway Rule

Railway Recruitment Mumbai : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी सेंट्रल रेल्वेच्या माध्यमातून एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. विशेषता ज्यांना मुंबईमध्ये नोकरी करायची असेल अशा तरुणांसाठी तर हा एक गोल्डन चान्स आहे. कारण की, सेंट्रल रेल्वे मुंबई या ठिकाणी काही रिक्त पदांसाठी नुकतीच एक भरती आयोजित झाली आहे. विशेष म्हणजे या पदभरतीच्या माध्यमातून थेट … Read more