महाराष्ट्रातील ‘या’ 15 जिल्ह्यात पुढील चार ते पाच दिवस पावसाची शक्यता !
Maharashtra Rain : मान्सूनचा अडीच महिन्यांचा काळ पूर्ण झाला आहे. आता मान्सूनचे फक्त दीड महिने बाकी आहेत. या अडीच महिन्याच्या कालावधीत राज्यातील बहुतांशी भागांमध्ये चांगला समाधानकारक पाऊस झाला आहे. मान्सूनच्या पहिल्या महिन्यात म्हणजेच जून मध्ये महाराष्ट्रातील कोकण आणि मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा परिसर वगळता उर्वरित महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होता. जुलैमध्ये मात्र ही परिस्थिती पूर्णपणे पालटली. … Read more