Toll Rule: प्रवास करताना टोल का घेतला जातो? काय आहेत टोलसाठीचे नियम? टोल आणि रोड टॅक्समधील फरक काय? वाचा माहिती

toll rule

Toll Rule:- आपण जेव्हा राष्ट्रीय महामार्गांवरून किंवा महत्त्वाच्या एखाद्या मार्गावरून प्रवास करत असतो तेव्हा आपल्याला टोल द्यायला लागतो तेव्हाच आपल्याला पुढे जाता येते. सध्या टोल दरवाढ आणि टोल विषयी असलेल्या अनेक  समस्यांच्या बाबतीत राजकीय वातावरण तापले असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून या विरोधात आवाज उठवण्यात आलेला आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये … Read more