इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने तरुणाचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,  11 फेब्रुवारी 2022 :- राहुरी शहर हद्दीतील सुमारे पन्नास फूट उंच असलेल्या इमारतीवरून एक तरूण खाली पडला. तरूणाच्या डोक्याला जबर मार लागल्याने तो उपचारा पूर्वीच मयत झाला. याबाबत शुक्रवार 11 फेब्रुवारी रोजी राहुरी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. राजललन आदवाशी वय ४० वर्षे राहणार मध्य प्रदेश हा तरूण सुमारे एक … Read more