Budhaditya Rajyog 2023 : बुधाची चाल बदलताच ‘या’ 5 राशींवर होईल परिणाम ! वाचा सविस्तर…
Budhaditya Rajyog 2023 : ज्योतिषशास्त्रात ग्रहांना खूप महत्वाचे स्थान आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रात बुध ग्रह हा ग्रहांचा राजकुमार मानला जातो. त्याला बुद्धिमत्ता, तर्कशास्त्र, संवाद, गणित, हुशारी, अर्थव्यवस्था, व्यवसाय आणि मैत्रीचे दाता मानले जाते. जेव्हा-जेव्हा बुध राशीमध्ये प्रवेश करतो, मागे जातो, संक्रमण करतो किंवा उगवतो तेव्हा त्याचा राशींवर शुभ आणि अशुभ असा प्रभाव पडतो. या क्रमाने, बुध … Read more