राजेश मेहता आहेत देशातील सर्वात मोठे सोन्याचे व्यापारी! वाचा 10 हजार रुपये ते 13 हजार कोटी रुपयांपर्यंतच्या व्यवसायाचा प्रवास
तुम्ही कुठल्याही व्यवसायामध्ये गेलात किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करायला सुरुवात केली तर सुरुवातीला तुम्हाला कधीच मोठ्या प्रमाणामध्ये किंवा विस्तारित स्वरूपात सुरुवात करता येत नाही. कधीही सुरुवात ही छोट्या पद्धतीने करावी लागते व कालांतराने ती अखंड प्रयत्न आणि जिद्दीने वाढवावी लागते. व्यवसायाच्या वाढीमध्ये आपल्याला संबंधित व्यवसायाची संपूर्ण माहिती तसेच व्यवसाय वाढीसाठी आवश्यक बाबी, तसेच सातत्याने प्रयत्न … Read more