RBI चे डिजिटल चलन कसे असेल ? एसबीआयचे माजी अध्यक्ष म्हणाले…
अहमदनगर Live24 टीम, 19 फेब्रुवारी 2022 :- तंत्रज्ञानाने लोकांचे जीवन कसे सुसह्य केले आहे, देशाचे आणि लोकांचे उत्पन्न कसे वाढवले आहे, येत्या काळात RBI चे डिजिटल चलन कसे असेल याबाबद्दल एसबीआयचे माजी अध्यक्ष रजनीश कुमार यांनी डिजिटल करन्सीबद्दल एक खास गोष्ट सांगितली. डिजिटल चलन असे असू शकते – रजनीश कुमार म्हणाले की, सध्याच्या रुपयाच्या नोटेवरून … Read more