Rajya Sabha Elections 2024 : महाराष्ट्रासह १५ राज्यांमधील राज्यसभेच्या ५६ जागांसाठी निवडणूक होणार

Rajya Sabha Elections 2024

Rajya Sabha Elections 2024 : लोकसभेच्या निवडणुकांपूर्वी देशात राज्यसभेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. महाराष्ट्रासह १५ राज्यांमधील राज्यसभेच्या ५६ जागांसाठी येत्या २७ फेब्रुवारी रोजी ही निवडणूक होणार आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन, ज्येष्ठ संपादक कुमार केतकर, शिवसेनेचे (ठाकरे) अनिल देसाई आणि राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण या महाराष्ट्रातून राज्यसभेत … Read more