अहिल्यानगरमध्ये रामनवमी मिरवणुकीत आक्षेपार्ह घोषणेमुळे तणाव, मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करत शांततेत पार पाडली मिरवणूक
Ahilyanagar News : अहिल्यानगर शहरात रविवारी सायंकाळी पार पडलेल्या रामनवमी मिरवणुकीत आक्षेपार्ह घोषणेने काहीवेळ तणाव निर्माण झाला. पंचपीर चावडी भागात डीजेवरून दिल्या गेलेल्या घोषणेमुळे गर्दीतील वातावरण तापले. परंतु पोलिसांनी वेळेवर हस्तक्षेप करत डीजे थांबवला आणि मिरवणुकीला थोडा वेळ थांबवून पुन्हा मार्गी लावले. आयोजकांनीही सामंजस्य दाखवत पोलिसांच्या सूचनेनुसार मिरवणूक पुढे नेली. मिरवणूक मार्गावरून वाद मिरवणुकीच्या मार्गावरून … Read more