सभापती प्रा. राम शिंदे यांचा महायुतीच्या वतीने जंगी सत्कार करू ! युवा आ. विक्रमसिंह पाचपुते यांची घोषणा
Ram Shinde News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय नेते प्राध्यापक राम शिंदे यांची विधान परिषदेच्या सभापती पदी निवड करण्यात आली. रामाभाऊ या सर्वोच्च पदावर पोहोचणारे अहिल्यानगर जिल्ह्यातील चौथेच व्यक्ती ठरलेत. तसेच हा बहुमान पटकावणारे ते धनगर समाजातील कदाचित भारतातील पहिलेच व्यक्ती असावेत असे बोलले जात आहे. म्हणूनचं कर्जत जामखेडचे भूमिपुत्र राम शिंदे यांचा नगर … Read more