अहमदनगर ब्रेकिंग : राळेगणसिद्धीत मोठा पोलिस बंदोबस्त…
अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2022 AhmednagarLive24 :- टँकर गैरव्यवहार प्रकरणी राळेगणसिद्धीत उपोषणाचा इशारा देण्यात आल्यानंतर प्रशासनाने तेथे जमावबंदीचा आदेश लागू केला आहे. मात्र, तरीही दक्षता म्हणून गावात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मुंबईत राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी झालेल्या आक्रमक आंदोलच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी राळेगणसिद्धीमध्ये जास्तच सावधगिरी बाळगल्याचे दिसून … Read more