अल्पवयीन मुलीचा विवाह पोलिसांनी रोखला ; मुलीच्या आई- वडिलांसह पाच जणांविरोधात गुन्हा

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2022 :-  एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह होणार अशी माहिती चाईल्ड लाईन च्या 1098 या बालकांच्या हेल्पलाईनवर माहिती मिळताच चाईल्ड लाईन सदस्यांनी ताबडतोब ही बाब पोलीस हेल्पलाईन 112 वर माहिती दिली, या अल्पवयीन मुलीचा विवाह राहाता पोलिसांनी रोखला आहे. याप्रकरणी राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत … Read more