सुनेला सासरी न पाठवल्याच्या रागातून सासऱ्याने चक्क व्याह्याचा घेतला चावा
अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2022 :- सुनेला सासरी नांदवायला पाठवत नसल्यामुळे सासर्याने तिच्या वडिलांच्या हाताला कडकडून चावा घेतला. यात मुलीचे वडील जखमी झालेत. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील अडगाव बुजरूक गावात हि घटना घडली आहे. याप्रकरणी मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून जावई आणि त्याच्या वडिलांविरूद्ध हिवरखेड पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. नेमके प्रकरण काय आहे? जाणून घ्या … Read more