Governor of Maharashtra : शपथविधीची तारीख ठरली! नवनियुक्त राज्यपाल आज मुंबईत होणार दाखल..

Governor of Maharashtra : राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिलेला राज्यपाल पदाचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर केला. त्यांच्या जागी आता रमेश बैस यांची राज्याचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. असे असताना आता १८ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजून ४० मिनिटांनी राज्याचे नवे राज्यपाल रमेश … Read more

BhagatSingh Koshyari : ब्रेकिंग! आमदार करण्यासाठी भगतसिंग कोश्यारी यांनी घेतले पैसे? राज्यात खळबळ

BhagatSingh Koshyari : कालच राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. असे असताना आता महाराष्ट्र सोडून जाण्याची तयारी सुरु असतानाच कोश्यारी यांच्यावर आमदारकीसाठी पैसे घेतल्याचा मोठा आरोप करण्यात आला आहे. यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. नाशिकमधील उद्योगपती आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते संतोष अशोक नाथ यांनी कोश्यारी हा गंभीर आरोप केला आहे. … Read more

Ramesh Bais : नवीन राज्यपालांचा झारखंड सरकारशी होता वाद, आता महाराष्ट्राच्या राज्यपालपदी झालीय निवड, जाणून घ्या रमेश बैस यांचा इतिहास

Ramesh Bais : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रविवारी सकाळी भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा स्वीकारल्यानंतर झारखंड आणि त्रिपुराचे माजी राज्यपाल रमेश बैस यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वोच्च पदाचा राजीनामा देण्याची इच्छा सांगितल्यानंतर एका महिन्यानंतर त्यांची पदावरून बाहेर पडली. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून ते नुकतेच वादात सापडले … Read more

Bhagat Singh Koshyari : मोठी बातमी! अखेर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर, नव्या राज्यपालांचीही नियुक्ती

Bhagat Singh Koshyari ; राजकीय वर्तुळावून एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचा राजीनामा मंजूर केला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वारंवार महापुरुषांच्या विरोधात अवमानकारक उद्गार काढले होते. कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल अवमानकारक उद्गार काढले … Read more