Ramesh Bais : नवीन राज्यपालांचा झारखंड सरकारशी होता वाद, आता महाराष्ट्राच्या राज्यपालपदी झालीय निवड,…
Ramesh Bais : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रविवारी सकाळी भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा स्वीकारल्यानंतर झारखंड आणि त्रिपुराचे माजी राज्यपाल रमेश बैस यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कोश्यारी यांनी पंतप्रधान…