Rahul Kul : 500 कोटींचा गैरव्यवहार आहे खरा? राहुल कुलांना निलंबित करा, आता भाजप पदाधिकाऱ्याचीच मागणी

Rahul Kul : पुणे जिल्ह्यातील भिमा पाटस कारखान्यामध्ये ५०० कोटींचे मनी लॅंडरींग झाल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेटर लिहीले असून आता याची चौकशी करा, अशी मागणी केली आहे. असे असताना आता भाजपचे पुण्याचे माजी जिल्हाध्यक्ष नामदेव ताकवणे यांनी मोठी मागणी … Read more