Multibagger Share : गुंतवणूकदारांचे बदलले नशीब! 29 रुपयांचा शेअर पोहोचला 550 रुपयांवर, दिला जबरदस्त परतावा

Multibagger Share

Multibagger Share : सध्या शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. अनेकजण आपले पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवत आहेत. ज्यांना मार्केटची चांगली माहिती आहे केवळ त्यांना यातून फायदा होत आहे. माहिती नसल्याने अनेकांना खूप मोठा तोटा सहन करावा लागत आहे. रामकृष्ण फोर्जिंग्स लिमिटेडच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. मागील तीन वर्षांत कंपनीच्या शेअरमध्ये … Read more