Ramraje : रामराजेंच्या भाजप प्रवेशाला फडणवीसांकडून नकार! भाजप खासदाराचा मोठा गौप्यस्फोट
Ramraje : माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ते म्हणाले, विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आम्हाला भारतीय जनता पक्षात घ्या, यासाठी हेलपाटे मारत आहेत. असे असताना फडणवीस यांनी नकार दिल्यामुळे त्यांनी काल परवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे … Read more