के. के. वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांचे निधन
अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2022 :- नाशिक (Nashik) येथील कर्मवीर काकासाहेब वाघ (K. K. Wagh) शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांचे रविवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले आहे. ते 90 वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. सिन्नर तालुक्यातील मेंढी गावी त्यांच्या 19 ऑक्टोबर 1932 रोजी जन्म झाला. … Read more