डोक्यात काही हवा असेल तर काढून टाका ! उमेदवार राणी लंके यांनी विरोधकांना फटकारले, पुणेवाडीच्या भैरवनाथ देवस्थान येथे प्रचाराचा नारळ

Rani Lanke News

माझे शिक्षण, माझ्या भाषणावर निवडणूकीच्या प्रचारात टीका केली जात आहे. कुणाच्या डोक्यात काय हवा आहे हे मला सांगता येत नाही. जिल्हा परिषद, पंचायत समिती, जिल्हा नियोजन समितीमध्ये मी काम केले आहे. त्या माध्यमातून  मोठा निधी आणला आहे. माझ्याकडे अनुभवाची शिदोरी असून कोणाच्या डोक्यात काही हवा असेल तर ती काढून टाका, २३ तारखेनंतर मी कसे काम … Read more

Rani Lanke : दोघांपैकी एक फिक्स, पण.. तुतारी वाजणारच !! राणी लंके यांनी स्पष्टच सांगितलं..

अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून भाजपने उमेदवार घोषित केलेला आहे. खासदार सुजय विखे यांना भाजपने मैदानात उतरवलंय. मात्र दुसरीकडे महाविकास आघाडी कडून उमेदवार कोण यावर निलेश लंके यांच्या निमित्ताने गुढ निर्माण झालं आहे. आमदार निलेश लंके शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लढण्यास इच्छुक असल्याचे दिसून येत आहे. मात्र लंके यांनी आपली इच्छा स्वतः अजून पर्यंत स्पष्ट … Read more