एक कोटीचा गुटखा पकडला; गोडाऊन मालक कधी पकडणार?, मुंबईचे ‘ते’ दोघेही मोकाटच
अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2022 :- कोतवाली पोलिसांनी 16 फेब्रुवारी रोजी बोल्हेगाव परिसरात पकडलेल्या एक कोटीच्या गुटख्याप्रकरणी गोडाऊन मालक रावसाहेब शिवाजी भिंगारदिवे हा अद्यापही पसार असून त्याला अटक कधी करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दुसरीकडे तपासात मुंबई येथील दोघांची नावे समोर आली आहे. त्यांना अटक करण्यात कोतवाली पोलिसांना यश आलेले नाही. एकंदरीत कोटीचा … Read more