Rashifal17 September 2022: 17 सप्टेंबरला ‘या’ राशींचे भाग्य सूर्यासारखे चमकेल, वाचा मेष ते मीन राशीची स्थिती

On September 17 these zodiac signs will shine like the sun read

Rashifal17 September 2022 : वैदिक ज्योतिषशास्त्रात (Vedic astrology) एकूण 12 राशींचे (12 zodiac signs) वर्णन केले आहे. प्रत्येक राशीवर एका ग्रहाचे राज्य असते. जन्मकुंडली ग्रह आणि नक्षत्रांच्या हालचालींनुसार मोजली जाते. 17 सप्टेंबर 2022 रोजी शनिवार आहे. शनिवार हा हनुमानजी आणि शनिदेवाला समर्पित आहे. या दिवशी हनुमानजी आणि शनिदेवाची विधिवत पूजा केली जाते. तर जाणून घ्या … Read more