Gold Price Update : सोन्याचे भाव घसरले ! तर चांदी वाढली, जाणून घ्या आजचे नवीन दर
Gold Price Update : रशिया युक्रेन युद्धाचा (Rassia Ukraine War) परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारपेठांवर होताना दिसत आहे. लग्न सराई सुरु झाली आहे. सोन्या (Gold) चांदीच्या दरात हालचाली दिसून येत आहेत. मंगळवारी भारतीय सराफा बाजारात (Indian bullion market) सोन्या-चांदीचे दर जाहीर झाले आहेत. सर्व शुद्धतेच्या सोन्याचे दर आज खाली आले आहेत, तर चांदी (Silver) महाग झाली आहे. … Read more