Sujay Vikhe Patil : खासदारासमोर राडा, राष्ट्रवादी-भाजपचे कार्यकर्ते भिडले, श्रीगोंद्यात तणावाचे वातावरण

Sujay Vikhe Patil : लोणीव्यंकनाथ (ता. श्रीगोंदे) येथील एका कार्यक्रमात भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यांच्यात बाचाबाची झाल्याचे समोर आले आहे. खासदार डॅा. सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून होत असलेल्या कामांचे भूमिपूजन झाले. या कार्यक्रमात खासदार विखे यांच्यासमोर राडा झाला. यामुळे याठिकाणी काही काळ तणाव होता. दोन्ही गटातील कार्यकर्त्यांचे तुफान शाब्दीक युद्ध झाले. या प्रकरणात खासदार विखे यांनी … Read more