Gold Price Update : सोन्या चांदीच्या किमतीत वाढ ! तरीही सोने ४५०० रुपयांनी स्वस्त खरेदी करा, जाणून घ्या नवे दर
Gold Price Update : तुम्हीही सोने (Gold ) आणि चांदी (Silver) खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. ती म्हणजे सोन्या चांदीच्या दरात वाढ (Rate increase) झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात चढ उतार पाहायला मिळाले त्यानंतर आज भाव तेजीत गेले आहेत. या व्यापारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी सोन्याबरोबरच … Read more