Gold-Silver Price Today: सोन्या-चांदीच्या भावात वाढ, 10 ग्रॅम सोन्याचा दर काय आहे? जाणून घ्या येथे…..
Gold-Silver Price Today: भारतीय सराफा बाजारात व्यापारी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी (4 नोव्हेंबर) सकाळी सोन्या-चांदीच्या दरात उसळी आली आहे. ताज्या दरांवर नजर टाकली तर 999 शुद्धतेच्या दहा ग्रॅम सोन्याचा भाव घसरणीसह 50 हजारांच्या पुढे राहिला आहे, तर 999 शुद्धतेच्या एक किलो चांदीचा भाव 57 हजारांच्या पुढे गेला आहे. ibjarates.com या अधिकृत वेबसाइटनुसार, 4 नोव्हेंबर रोजी सकाळी … Read more