रेशनकार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी ! 26 मे पर्यंत ‘हे’ काम करा, नाहीतर रेशन मिळणार नाही
Ration Card Maharashtra News : रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरं पाहता शासनाकडून रेशन कार्डधारकांना स्वस्तात धान्य उपलब्ध करून दिले जाते. कोरोना काळात तर गरीब जनतेला मोफत धान्य वितरणाचा कार्यक्रम शासनाने आखला होता. विशेष म्हणजे अजूनही मोफत धान्य वितरण सुरूच आहे. मात्र आता काही रेशन कार्ड धारकांना स्वस्तात मिळणाऱ्या धान्यापासून मुकावे … Read more