Ration Card: मोठी बातमी, ‘या’ लोकांना मिळणार नाही मोफत रेशनचा लाभ, वाचा सविस्तर
Ration Card: जर तुम्ही देखील रेशन कार्डधारक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूपच खास ठरणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो सरकारने एक मोठा निर्णय घेत रेशन कार्डधारकांना मोठा धक्का दिला आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या या निर्णयानुसार आता देशातील काही लोकांना मोफत रेशन मिळणार नाही. रेशन वितरणात मनमानी होत असल्याच्या बातम्या मागच्या काही दिवसांपासून येत आहे … Read more