Ration Card News : सरकारचा मोठा निर्णय! आता रेशन धान्यासोबत मिळणार साखर, या रेशनकार्ड धारकांना होणार फायदा

Ration Card News

Ration Card News : देशातील गरीब नागरिकांना कमी दरात धान्य उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारकडून रेशन कार्ड योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेमधून कुटुंबातील सदस्यांप्रती कमी दरात धान्य वाटप केले जाते. याचा फायदा देशातील करोडो गरीब कुटुंबाना होत आहे. कोरोना काळापासून केंद्र सरकारने देशातील रेशनकार्ड धारकांना मोठा दिलासा दिला आहे. देशातील रेशन कार्ड धारकांना … Read more