Ration Card : प्रतीक्षा संपली ..! नवीन पोर्टलवर रेशनकार्ड यादी जाहीर ; असं करा चेक
Ration Card : केंद्र सरकारने रेशनकार्डबाबत (Central Government) एक नवीन पुढाकार घेतला आहे. सरकारने देशातील 11 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये रेशन कार्डमध्ये (Ration Card) नावनोंदणीसाठी सामायिक नोंदणी सुविधा (common registration facility) सुरू केली आहे. सध्या तो पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरू करण्यात आला आहे. अन्न सचिव सुधांशू पांडे (common registration facility) यांनी माहिती दिली की ही … Read more