Ration Card : रेशनकार्ड धारकांनो आता घाबरू नका!! तुमची फसवणूक टाळण्यासाठी सरकारने घेतलाय मोठा निर्णय; सविस्तर पहा
नवी दिल्ली : केंद्र सरकार (Central Govt) गरीब लोकांसाठी मोफत रेशन योजना (Free Ration Scheme) चालवत आहे. अशा वेळी तुम्ही तुमच्या हक्काचे रेशन हे रेशन दुकानातून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला कोणालाही अतिरिक्त पैसे देण्याची गरज नाही. जर काही कारणास्तव रेशन डीलर (Ration dealer) तुम्हाला गहू, तांदूळ आणि साखर (Wheat, rice and sugar) कमी देत असतील … Read more