टीम इंडियाची विजयी वाटचाल ! पहिल्या टी-20 मध्ये दणदणीत विजय!
अहमदनगर Live24 टीम, 17 फेब्रुवारी 2022 :- पहिल्या टी 20 सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा सहा गडी राखून पराभव केला आहे. वनडे प्रमाणे टी 20 मध्ये भारताची दमदार कामगिरी कायम आहे. भारताने तीन टी 20 सामन्याच्या सीरीजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे. रोहितने नाणेफेक जिंकून विंडीजला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. डावखुरा फलंदाज निकोलस पूरनने केलेल्या अर्धशतकाच्या … Read more