Benefits of onion : कांद्याचे ‘हे’ आहेत आश्चर्यकारक फायदे, वाचून व्हाल थक्क

Benefits of onion : आपण दैनंदिन जीवनात कांद्याचा (Onion) वेगवेगळ्या स्वरुपात उपयोग करतो. बोटावर मोजण्याइतपत अशा पाककृती आहेत ज्यामध्ये आपण कांदा वापरत नाही. अनेकजण जेवतानाही कच्चा कांदा (Raw onion) खातात. कांद्यामध्ये खूप औषधी गुणधर्म (Medicinal properties) आहेत, ज्यामुळे आपले आरोग्य (Health) निरोगी राहते. कांद्यामध्ये व्हिटॅमिन बी (Vitamin B), व्हिटॅमिन सी, झिंक, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फायबर, सोडियम … Read more

Health Marathi News : तुम्हीही कच्चा कांदा खाता? तर वेळीच व्हा सावधान ! होऊ शकतात ‘या’ समस्या

Health Marathi News : भारतामध्ये (India) अनेक लोक जेवणाबरोबर कच्चा कांदा (Onion) खात असतात. महाराष्ट्रात तर बरेचसे लोक जेवण करताना कांदा खातातच. मात्र कच्चा कांदा (Raw onion) झाल्याने शरीरावर आणि आरोग्यावर (Health) परिणाम होऊ शकतात. कांद्याचे सेवन अनेक प्रकारे केले जाते. काही लोक भाज्यांची चव वाढवण्यासाठी करीमध्ये वापरतात, तर काहींना कच्च्या सॅलडमध्ये कांदा खायला आवडतो. … Read more