Paperless Branches : SBI-HDFC-ICICI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी, बँकेसंबंधीच्या या नियमांत होणार मोठा बदल

Paperless Branches : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) दिलेल्या सूचनेची अंमलबजावणी केल्यानंतर सर्व बँकांच्या कामाची पद्धत बदलेल. नवीन नियम लागू झाल्याने बँक कर्मचाऱ्यांसह (bank employees) बँकेच्या ग्राहकांना याचा सर्वाधिक फटका बसणार आहे. होय, आरबीआयने असे म्हटले आहे की बँका आणि इतर वित्तीय संस्था त्यांच्या शाखांमधील कागदाचा वापर पूर्णपणे काढून टाकण्याबरोबरच एटीएममध्ये एटीएमची … Read more