RBI Decision : बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी; आरबीआयने केली मोठी कारवाई !
RBI Decision : भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने बँक ऑफ बडोदावर मोठी कारवाई केली आहे. तुम्ही देखील बँक ऑफ बडोदाचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाचे ठरेल. RBI ने बँक ऑफ बडोदाच्या ‘BoB वर्ल्ड’ मोबाईल अॅपवर नवीन ग्राहक जोडण्यास बंदी घातली आहे. BoB ला तात्काळ प्रभावाने नवीन ग्राहक जोडण्यास बंदी घालण्यात आली आहे. या … Read more