भारतातील सर्वाधिक सुरक्षित खाजगी बँका कोणत्या ? आरबीआयची मोठी माहिती
Banking News : रिझर्व बँक ऑफ इंडिया देशातील सर्व खाजगी, सहकारी आणि सरकारी बँकांवर नियंत्रण ठेवते. बँकांना आरबीआयच्या नियमांचे पालन करावे लागते. ज्या बँका आरबीआयच्या नियमांचे पालन करत नाहीत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होते, काही वेळा आरबीआय बँकांचे लायसन्स सुद्धा रद्द करते. आरबीआय सहसा बँकेची आर्थिक स्थिती डबघाईला गेल्यानंतरच बँकेचे लायसन्स रद्द घेण्याचा निर्णय घेत असते. … Read more