RBI order : आरबीआयचा नवा आदेश जारी! देशभरातील सर्व बँका रविवारीही राहणार सुरु, जाणून घ्या नवीन नियम

RBI order : देशभरातील सर्व बँका रविवारी बंद असतात. कारण या दिवशी सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्टी असते. पण आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून बँकांसाठी नवीन आदेश जारी करण्यात आला आहे. या आदेशामध्ये रविवारी देखील बँका सुरु ठेवण्याचे सांगण्यात आले आहे. रिझर्व बँक ऑफ इंडियाकडून दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँकांना सुट्टी जाहीर केली आहे. तसेच रविवारी … Read more