आरबीआयची आयसीआयसीआय, अॅक्सिस, आयडीबीआय, बँक ऑफ बडोदा आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांच्यावर दंडात्मक कारवाई !
Banking News : बँक ऑफ महाराष्ट्रसहित आयसीआयसीआय, अॅक्सिस, आयडीबीआय, बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांसाठी एक मोठी महत्वाची बातमी समोर येत आहे. खरेतर, RBI ने अलीकडेच एक मोठा निर्णय घेतलाय ज्याअंतर्गत देशातील या पाच महत्त्वाच्या बँकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. देशाच्या मध्यवर्ती बँकेकडून अर्थातच आरबीआयकडून गेल्या काही महिन्यांमध्ये देशातील अनेक सहकारी सहकारी आणि खाजगी बँकांवर दंडात्मक … Read more